शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर स्टार्टरचा वापर

By admin | Updated: July 14, 2015 03:20 IST

ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा

नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे.या स्टार्टरच्या माध्यमातून जलकुंभातील पाण्याची पातळी, पुरवठा करण्यात आलेले पाणी याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच जलकुंभात पाणी नसल्यास घरुनच मोटारपंप सुरू करता येईल. यामुळे गावापासून दूर व जंगल भागातील जलस्रोत असलेल्या योजनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केला.ग्रामीण भागातील वीज भारनियमनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. परंतु सौरऊर्जेवरील स्टार्टरमुळे वीज प्रवाह सुरू होताच मोटारपंप सुरू करता येईल. यासाठी आर्थिक तरतूद करून जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथ रोगाला आळा घालण्यासाठी मेडीक्लोर औषधाचा घरोघरी पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पारशिवनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश समितीच्या बैठकीत देण्यात आले.जलयुक्त शिवर योजना प्रभावीपणे राबविली जावी, यात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जि.प.च्या सिंचन विभागाला करण्यात आल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)