शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परला बोलेरोची धडक

By admin | Updated: June 4, 2015 02:30 IST

रस्त्याच्या कडेला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर बोलेरो धडकली. त्यात एका जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.

एक ठार : एक जखमी, तास शिवारात अपघात भिवापूर : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर बोलेरो धडकली. त्यात एका जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. हा अपघात तास शिवारात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडला. अनुकुल अमूल डकवा (२८) मु. पखनापूर जि. कानकेट छत्तीसगड असे मृताचे तर सुशांत सुशील मंडल (२६) मु. कानकेट असे जखमी बोलेरो चालकाचे नाव आहे. एमएच-३१/सीव्ही-६०३० क्रमांकचा रेती भरलेला टिप्पर पवनीकडून नागपूरला जात होता. दरम्यान एअर पकडल्याने चालकाने राज्यमार्गावरील तास शिवारात टिप्पर रस्त्याच्या कडेला थांबवून ठेवली. टिप्परचालक पंप मारत होता. तेवढ्यात नागपूरला जात असलेली सीजी-०५/डब्ल्यू-३२४७ क्रमांकाची बोलेरा टिप्परवर धडकली. त्यात बोलेरोतील अनुकूल गंभीर होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर घाडामोडे, वाहतूक पोलीस राकेश त्रिपाठी, रमेश काकुळते, अयुब पठाण, मनोज चौधरी, प्रमोद पडोळे, मनोज पाली यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोलेरोचा दर्शनी भाग टिप्परमध्ये शिरलेला होता. त्यामुळे मृत आणि जखमीला बाहेर काढण्याकरिता पोलिसांना कसरत करावी लागली. याप्रकरणी बोलेरो चालक सुशांत सुशील मंडल विरुद्ध भांदविच्या कलम २७९, ३३६, ३०४ (अ), आर. डब्ल्यू. सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)मदतीऐवजी केली चोरीअपघातग्रस्त बोलेरोमध्ये हिरव्या मिरच्या होत्या. अपघातानंतर त्या रस्त्याच्या कडेला पडल्या. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यानंतर मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी मिरची चोरी करीत तेथून पळ काढला. या प्रकाराचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.