शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराचे अपहरण करून लुटले

By admin | Updated: November 13, 2015 02:56 IST

चारचाकी गाडीला दुचाकीची धडक लागल्याने संतापलेल्या कार चालकांनी दुचाकीस्वारास पकडून नेले.

गाडीला धडक लागल्याचा बदला : लक्ष्मीनगर परिसरातील घटना नागपूर : चारचाकी गाडीला दुचाकीची धडक लागल्याने संतापलेल्या कार चालकांनी दुचाकीस्वारास पकडून नेले. त्याला रात्रभर डांबून ठेवून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीसह त्याच्या वस्तू लुटून नेल्या. ही घटना दिवाळीच्या दिवशी रात्री ८.३० वाजता लक्ष्मीनगर ते श्रद्धानंदपेठ रोडवर घडली. अमोल गौतम गेडाम (३२) रा. गंगानगर झोपडपट्टी गिट्टीखदान असे पीडित युवकाचे नाव आहे. अमोल हा दिवाळीच्या दिवशी प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर ते श्रद्धानंदपेठ दरम्यानच्या रोडने आपल्या दुचाकीने (एमएच/३१/डीपी/८८३१) ने जात होता. दरम्यान एका चार चाकी वाहनाला त्याच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे कार चालक व त्याचा एक मित्र (दोघेही अंदाजे ३० वर्षे वयोगटातील) यांनी अमोलला पकडले. त्याला बळजबरीने कारमध्ये बसविले आणि त्याचे अपहरण केले. एका ठिकाणी नेऊन त्याला रात्रभर डांबून ठेवले मारहाण केली. त्याची बाईक व मोबाईल हिसकावून घेत गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता त्याला सोडून दिले. पीडित युवकाच्या तक्रारीवरुन प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.