शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे दोन बळी

By admin | Updated: January 1, 2015 01:29 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर थंडीमुळे एक पुरुष आणि एक महिला असा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ३.१० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली आहे.

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर थंडीमुळे एक पुरुष आणि एक महिला असा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ३.१० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वर रामझुल्याच्या खाली एका ५० ते ५५ वयोगटातील इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. मृतकाचा चेहरा लांबट, रंग सावळा, उंची ५ फूट, उजव्या हातावर शामराव असे गोंदलेले आहे. दुपारी १२.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ४ वर ६० ते ७० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. संबंधीत महिलेची उंची ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा, रंगाने सावळी, कथ्या-पांढऱ्या रंगाचा हाफशर्ट आणि गडद हिरव्या रंगाची काळ््या पट्याची साडी घातली आहे. दोन्ही मृत्यू थंडीमुळे झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक उप निरीक्षक सत्यनारायण तिवारी करीत आहेत. (प्रतिनिधी)