शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

‘दोन गोष्टी आर्इंसाठी - दोन गोष्टी बाबांसाठी’ आज

By admin | Updated: November 14, 2014 00:46 IST

एकीकडे आधुनिकता, पाश्च्यात्त्य संस्कृतीचे अनुकरण, अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजी, वाढलेली चढाओढ तर दुसरीकडे घरात राहूनही हरवलेला संवाद, यशाच्या मार्गावरील दिसेनासे झालेले विश्रांतीचे थांबे,

नागपूर : एकीकडे आधुनिकता, पाश्च्यात्त्य संस्कृतीचे अनुकरण, अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजी, वाढलेली चढाओढ तर दुसरीकडे घरात राहूनही हरवलेला संवाद, यशाच्या मार्गावरील दिसेनासे झालेले विश्रांतीचे थांबे, यातून येणारे नैराश्य, काय करावे, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. याच्या उत्तरासाठी लोकमत सखी मंच आणि कॅम्पस क्लब यांच्यावतीने ‘दोन गोष्टी आर्इंसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बालक दिनाच्यानिमित्ताने आयोजित हा कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता, सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आला आहे. यात प्रसिद्ध वक्ते आणि आॅक्सफोर्ड अकॅडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे हे मुलांच्या करिअरविषयी आणि भविष्यात घेण्यात येणाऱ्या योग्य निर्णयासंबंधी मार्गदर्शन करतील. सृजन या संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी या पालकांच्या आणि मुलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतील, सोबतच उपस्थितांशी संवादही साधतील. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा हे मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाययोजना सांगतील. विशेष म्हणजे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे वाढदिवस सामूहिकरीत्या साजरे करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांच्याशी किंवा अनुश्री बक्षी यांच्या २४२९३५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)