शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
2
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
3
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
4
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
5
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
6
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
7
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
8
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
9
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
10
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
11
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
12
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
13
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
14
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
15
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
16
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
17
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
18
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
19
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
20
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

जरीपटका, अजनीत अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 17, 2014 01:08 IST

जरीपटका आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही आरोपी फरार झाले.मेकोसाबागेतील वंदना ...

नागपूर : जरीपटका आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही आरोपी फरार झाले.मेकोसाबागेतील वंदना सोमनाथ चौधरी (वय २८) या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. गुरुवारी दुपारी ४ वाजता त्या आपल्या स्कुटीने (एमएच ३१/बीएम १२५0) कर्तव्यावरून परत आल्या. वंदना आपल्या घरासमोर आल्या असताना भरधाव वेगाने आलेला मोटरसायकलचालक मोहम्मद इजहार मोहम्मद इलियास (वय २५, रा. यशेधरानगर चौक) याने वंदना यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे वंदना गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोमनाथ पांडुरंग चौधरी (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी मोहम्मद इजहार याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

आज पहाटे ३.१५ वाजता अजनीतील हनुमाननगरात झालेल्या अपघातात एका ६0 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. छाबरा यांच्या घरासमोर हा अपघात घडला. अपघातानंतर दोषी वाहनचालक पळून गेला. मृताची ओळख पटविण्याचे अजनी पोलीस प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)