शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मनिष नगर, मानकापूरमध्ये अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:07 IST

आरोपी ट्रकचालकाची चौकशी सुरू

 नागपूर : ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण फळविक्रेत्यासह दोघांचा करुण अंत झाला. बेलतरोडी आणि मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे दोन वेगवेगळे अपघात घडले. मनीष नगरातील राम बाबूलाल कटरे ( वय १८) हा फळविक्रेता सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास त्याच्या दुचाकीने बेलतरोडीकडे घरी जेवण करायला जात होता. मनिष नगर मार्गावरील बारजवळच्या वळणाजवळ मागून वेगात आलेल्या ट्रकने कटरेच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती कळताच बेलतरोडी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी आरोपी ट्रकचालक ओमप्रकाश वीरसिंग वर्मा याला अटक केली. दुसरा एक अपघात मानकापुरातील गंगानगर लहान पुलाजवळ घडला. राजू नारायण मांगे (वय ५०, धम्मदीप बुद्ध विहार जवळ झिंगाबाई टाकळी) हे रविवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास सायकलने कामावर जात होते. आरोपी ट्रक चालकाने मागून मांगे यांच्या सायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वंदना राजू मांगे यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी ट्रकचालकाची चौकशी सुरू आहे.