शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भांडेवाडीचा डम्पिंग यार्ड व कत्तलखाना स्थानांतरित करा

By admin | Updated: June 18, 2016 02:24 IST

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील भांडेवाडी येथे कामठी येथील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासंदर्भात नगररचना विभागाचे प्रयत्न सुरू होते.

अभिजित वंजारी : महापौरांना घेराव नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील भांडेवाडी येथे कामठी येथील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासंदर्भात नगररचना विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनाही आल्या होत्या. एकीकडे भांडेवाडीच्या डम्पिंग यार्डमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच कत्तलखान्याची भर पडणार आहे. येथे जनावरे राहतात का, असा सवाल अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी महापौरांना केला. येथील डम्पिंग यार्ड व अवैध कत्तलखाना स्थानांतरित करावा, या मागणीसाठी महापौर प्रवीण दटके यांना अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. याप्रसंगी महापौरांनी आश्वासन दिले की, डम्पिंग यार्ड व कत्तलखाना २०१९ मध्ये स्थानांतरित करण्यात येईल. आठ दिवसांच्या आत महापौर, मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी, भांडेवाडी नागरिक कृती समितीसोबत समस्या निवारण्यासाठी दौरा करतील. याप्रसंगी तानाजी वनवे, कुमुदिनी कैकाडे, मनोज साबळे, राजू व्यास, रत्नाकर जयपूरकर, नाना झोडे, परमेश्वर राऊत, निर्मला बोरकर, ललिता शाहू, मीनाक्षी ठाकरे, अंगद हिरोंदे, शुभम मोटघरे, श्रीकांत कैकाडे, राजेश पौनीकर, मनोज नौकरकर, शेख मुजीब वारसी, इर्शाद अली, कैलास वानखेडे, सूर्यकांता नायडू, मनीष वानखेडे, चंद्रकांत हिंगे, विजय वनवे, कमल जोशी, मूलचंद निर्मलकर, शेख मुस्ताक शेख अय्याज, पप्पू पटेल, मुकेश गजभिये, प्रवीण बेलेकर, रुपेश चौरसिया, गुणवंत झाडे, राजू कुथे, राजू राऊत, धनराज अतकरी, पुष्पा सोनवणे, नूरजहाँ शेख, शकुंतला धार्मिक, चंदा राऊत, राजकुमार फुलझेले, प्रशांत पाटील, ओंकार देऊळकर, नितीन रामटेके, राजेश डेंगे, गोपाल शेंडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)