शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

परंपरा अन् ग्लॅमरची आज धमाल

By admin | Updated: December 1, 2015 06:53 IST

पारंपरिक कला आणि आधुनिक ग्लॅमर मिलनाचा वार्षिक उत्सव ‘धमाल दांडिया’ची अंतिम फेरी आज, मंगळवार १

नागपूर : पारंपरिक कला आणि आधुनिक ग्लॅमर मिलनाचा वार्षिक उत्सव ‘धमाल दांडिया’ची अंतिम फेरी आज, मंगळवार १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिटणीस पार्क स्टेडियम, महाल येथे रंगणार आहे. लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत या सोहळ्याचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेता ‘बाजीराव मस्तानी’ फेम रणवीरसिंह व प्रसिद्ध गायिका साधना सरगम हे आहेत. हा सोहळा रणवीरसिंह यांच्या नृत्याने तर साधना सरगम यांच्या सुरेल गीताने रंगणार आहे; सोबतच स्टार प्रवाह चॅनलमधून सादर होणारी मालिका ‘दुर्वा’ची नायिका रुता दुरगुले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.या सोहळ्याचे सहप्रायोजक स्टार प्रवाह, आयएनआयएफडी, वात्सल्य ग्रुप आणि युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिक आहेत. लोकमत सखी मंचच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची धमाकेदार अंतिम फेरी या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक संघाने सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या प्रथम आणि नंतर उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत दोन्ही राज्याचे ११ संघ सहभागी झाले होते.