जलतरण स्पर्धा :

By Admin | Updated: May 18, 2014 00:54 IST2014-05-18T00:54:52+5:302014-05-18T00:54:52+5:30

नागपूर जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने दोन दिवसांची जिल्हा ज्युनियर मुलामुलींची जलतरण स्पर्धा रघुजीनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या जलतरण कक्षावर शनिवारपासून सुरू झाली.

Swimming competition: | जलतरण स्पर्धा :

जलतरण स्पर्धा :

नागपूर जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने दोन दिवसांची जिल्हा ज्युनियर मुलामुलींची जलतरण स्पर्धा रघुजीनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या जलतरण कक्षावर शनिवारपासून सुरू झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणार्‍या जलतरणपटूंना नाशिक येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. एका स्पर्धा प्रकारात सूर मारताना जलतरणपटू.

Web Title: Swimming competition: