शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

स्वरा बहुद्देशीय संस्थेने जपलं ‘रक्ताचं नातं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

- लोकमतच्या रक्तसंकलन अभियानात सहभाग नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने ...

- लोकमतच्या रक्तसंकलन अभियानात सहभाग

नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने सुरू केलेल्या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियान ‘लोकमत रक्ताचं नातं’ मध्ये शनिवारी स्वरा बहुद्देशीय संस्थेने सहभाग नोंदवला.

शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी ब्लॉक क्र. ९ व नागपूर काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष पंकज निघोट व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव केतन विकास ठाकरे यांच्या वतीने गोपालनगर स्थित कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने रक्तदानाचे कर्तव्य निभावले. याप्रसंगी मिलिंद संभे, आकाश तायवाडे, हेमंत कन्हेरे, श्रीया ठाकरे, शरद सैनी, प्रसन्ना जिचकार, पंकज थोरात, अजय नासरे, कुमार बोरकुटे, स्वप्निल महंतारे, वैभव काळे, अजिंक्य ठाकरे, हरिश गाजीमवर, अरविंद वानखेडे, चक्रधर भोयर, शंतनू उमरेडकर, प्रवीण भोयर, पप्पू राऊत, मनोज गुप्ता, प्रणय बेले, प्रवीण तुप्पट, प्रशांत संभे, राजेंद्र रुईकर, अमेय उमरेडकर, शुभम माटे, विजय माने, निखिल धांडे, श्रीकांत ढोलके, आकाश चौरिया, वसीम खान, शाहिद खान, निल कन्हेरे, विनय संभे, सौरभ कडू, सुजय वांढरे उपस्थित होते.

............