शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उपवनसंरक्षक भट निलंबित

By admin | Updated: June 3, 2015 02:35 IST

सध्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) ताब्यात असलेल्या नागपूर येथील उपवनसंरक्षक दीपक भट यांना मंगळवारी तडकाफडकी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

नागपूर : सध्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) ताब्यात असलेल्या नागपूर येथील उपवनसंरक्षक दीपक भट यांना मंगळवारी तडकाफडकी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एसीबीने गत २९ मे रोजी भटकडून १९ लाख २५ हजार रुपये रोख जप्त केले होते. भटने ही सर्व अपसंपदा वनरक्षक व वनपालांच्या बदल्यांमधून लाचेच्या स्वरू पात स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ३१ मे रोजी एसीबीने बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, भटला अटक केली आहे. शिवाय सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्यानुसार सध्या भट एसीबीच्या ताब्यात आहे. वन विभागात वनरक्षक व वनपालांच्या बदल्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची ओरड होती. यात भट यांनी मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्या केल्याचा आरोप होता. यासंबंधी एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्या आधारे एसीबीने भट यांच्यावर नजर ठेवून २९ मेच्या रात्री मोठी रोकड घेऊन पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना धरमपेठेतील भोले पेट्रोलपंप शेजारच्या खाजगी बसस्थानकावर भटला ताब्यात घेतले होते. दरम्यान त्यांच्याजवळच्या दोन बॅगांची झडती घेतली असता, त्यामध्ये १९ लाख २५ हजारांची रोकड आढळून आली होती.