शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किन्सन रोगावर शस्त्रक्रिया प्रभावी

By admin | Updated: October 24, 2016 02:48 IST

पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडित दीर्घकालीन चालणारा रोग आहे. मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर ‘डोपेमाई’ सतत कमी होत जाते.

मिलिंद देवगावकर यांची माहिती : विदर्भ सर्जन्स असोसिएशनच्या परिषदेचा समारोपनागपूर : पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडित दीर्घकालीन चालणारा रोग आहे. मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर ‘डोपेमाई’ सतत कमी होत जाते. यात रुग्णाला संतुलन सांभाळणे कठीण होते आणि पडण्याच्या घटना वाढतात. काही रुग्णांना आपल्या हाताने जेवणही करणे शक्य होत नाही. त्यांना आपल्या दैनंदिन कार्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या रोगावर आता विशेष शस्त्रक्रिया प्रभावी ठरत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद देवगावकर यांनी येथे केले.विदर्भ सर्जन्स असोसिएशनतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘व्हीसेकॉन-२०१६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुकुंद ठाकूर, सचिव डॉ. संजय घाटे, डॉ. राजेश सिंघानिया, परिषदेचे अध्यक्ष डॉ. गिरीश जाटकर, सचिव डॉ. प्रशांत रहाटे, डॉ. मिलिंद देवगावकर, डॉ. एस. दासगुप्ता व डॉ. राज गजभिये उपस्थित होते. डॉ. देवगावकर म्हणाले, पार्किन्सन हा रोग दीर्घकालीन आहे. यामुळे रुग्ण नैराश्य आणि अस्वस्थेला बळी पडतो. त्याचे मानसिक धैर्य कमी होते. स्मृतीवरही प्रभाव पडतो. त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत अडथळे येतात. परिणामी, ही शस्त्रक्रिया अशा रुग्णांसाठी वरदान ठरणारी आहे. डॉ. अली झमीर खान यांनी रोबोटिकच्या मदतीने फफ्फुसांवरील शस्त्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व सांगून रोबोटिकद्वारे फफ्फुसाचा कर्करोग, क्षयरोग, ट्यूमरवरील शस्त्रक्रियेवर प्रकाश टाकला. या परिषदेत, ‘अ‍ॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी’ची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. परिषदेत विदर्भातून ४५० वर शल्यचिकित्सक उपस्थित होते. मेडिकलच्या शस्त्रक्रियागृहातून १२ शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण या परिषदेत करण्यात आले होते. त्यावर सखोल चर्चा झाली. परिषदेला देशासोबतच पाश्चात्य देशातील प्रसिद्ध शल्यचिकित्सकही सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)