शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

साखर पुन्हा महागणार !

By admin | Updated: May 1, 2015 02:30 IST

केंद्र सरकारने बुधवारी साखरेवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूरकेंद्र सरकारने बुधवारी साखरेवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळमध्ये २८ रुपये किलोची साखर पुन्हा ३२ रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी उत्पादन घटल्यानंतर देशात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर गेले होते, हे विशेष.लोकसभा निवडणुकीदरम्यान किरकोळमध्ये साखरेचे भाव ३२ रुपये किलो होते. पण दहा महिन्याच्या कालावधीत भाव २५ रुपयांपर्यंत खाली होते. सध्या २८ रुपये आहेत. घाऊक बाजारात साखर (जाड) २६५० ते २६८०, साखर (बारीक) २५५० ते २५८० रुपये क्विंटल आहे. निर्यातीसाठी हवे केंद्राचे सहकार्यघाऊक बाजारातील व्यापारी म्हणाले, यंदा सिझन संपला असून आयात शुल्क वाढीचा परिणाम पुढील वर्षीपासून दिसून येईल. कारण गेल्या चार वर्षांपासून आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन होत आहे. यावर्षी देशात २७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्या तुलनेत विक्री २४३ लाख टन आहे. त्यामुळे विदेशातून साखर आयातीचा प्र्रश्नच नाही. ब्राझील जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारतात ब्राझील आणि थायलँड देशातून साखरेची आयात होते. सरकार रिफाईन साखरेवर सबसिडी देत नाही, पण कच्च्या साखरेवर प्रति किलो ४ रुपये सबसिडी देते. कच्च्या साखरेचा निर्यातीत भाव १८०० रुपये आहे. भाव न मिळाल्याने देशातील कारखान्यांमध्ये साखर पडून असल्याचे व्यापारी म्हणाले.