शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान अभ्यासक्रमांसाठी मुंबई, पुण्याचे विद्यार्थी नागपुरात

By admin | Updated: November 11, 2015 02:27 IST

साधारणत: पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी उपराजधानीतील विद्यार्थी मुंबई, पुणे या शहरांकडे धाव घेताना दिसून येतात.

‘इग्नू’च्या अभ्यासक्रमांना प्रतिसाद : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या गावाची जबाबदारी विभागीय केंद्राकडेनागपूर : साधारणत: पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी उपराजधानीतील विद्यार्थी मुंबई, पुणे या शहरांकडे धाव घेताना दिसून येतात. परंतु ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) पुढाकारानंतर हे चित्र उलट झाले आहे. शासकीय विज्ञान संस्थेत ‘इग्नू’द्वारे संचालित रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी मोठ्या शहरांमधून विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.‘इग्नू’तर्फे शासकीय विज्ञान संस्थेत ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅनालिटिकल केमेस्ट्री’ हा अभ्यासक्रम काही वर्षांअगोदर सुरू करण्यात आला. ‘बीएस्सी’नंतर किंवा सोबतच करता येणाऱ्या या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता मुंबई, पुण्याचे विद्यार्थी येथे येत आहेत. एकूण प्रवेश क्षमतेपैकी सुमारे २५ टक्के विद्यार्थी हे येथीलच असल्याची माहिती संस्थेतील सहयोगी प्राध्यापक डॉ.रश्मी बत्रा यांनी दिली. या अभ्यासक्रमासोबतच दूरस्थ शिक्षणाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ‘बीएस्सी’च्या प्रात्यक्षिकांसाठीदेखील विद्यार्थी नागपूरचीच निवड करत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)