शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यशोधरानगर पोलिसांनी बांधल्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तलवारीच्या धाकावर धूमधाम करीत असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराच्या यशोधरानगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुभम सुरेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तलवारीच्या धाकावर धूमधाम करीत असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराच्या यशोधरानगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुभम सुरेश चिरुडकर (वय २४) असे या गुंडाचे नाव असून, शहरातील विविध भागात चिरुडकरविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, चोऱ्या, लुटमारीसह तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

यशोधरानगर ठाण्याचे पोलीस पथक रविवारी रात्री धम्मदीपनगरात गस्त करीत असताना एनआयटी ग्राऊंडजवळ त्यांना एक गुंड तलवारीच्या धाकावर लोकांना लुटण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस पथकाने तिकडे धाव घेतली. गराडा घालून पोलिसांनी चिरुडकरला जेरबंद केले. त्याच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यात त्याचा रेकॉर्ड तपासला असता, तो अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याला बेड्या ठोकून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त रोशन पंडित आणि ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, जितेंद्र भार्गव, हवालदार मनीष भोसले, नायक शोएब शेख, नीतेश धाबर्डे, राजकुमार पाल आणि प्रसन्नजित जांभूळकर यांनी ही कामगिरी बजावली.

---