‘स्मार्ट’ युथची स्मार्ट झेप :

By Admin | Updated: January 12, 2016 02:39 IST2016-01-12T02:39:40+5:302016-01-12T02:39:40+5:30

तरुणाईच्या प्रतिभेने आज विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. युवा शक्ती हीच भविष्यातील मोठी ताकद आहे.

Smart Splash of 'smart' youth: | ‘स्मार्ट’ युथची स्मार्ट झेप :

‘स्मार्ट’ युथची स्मार्ट झेप :

‘स्मार्ट’ युथची स्मार्ट झेप : तरुणाईच्या प्रतिभेने आज विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. युवा शक्ती हीच भविष्यातील मोठी ताकद आहे. तरुणाईचे स्फूर्तीस्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची आज १२ जानेवारीला जयंती साजरी केली जाते. त्यांच्या कार्याचे स्मरण तरुणाईच्या स्फुल्लिंगाला साद घालते. युवा दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर तरुणाईने फुटाळ््यावर एकत्र येत यशोशिखराकडे वाटचाल करण्याचा संकल्प केला.

Web Title: Smart Splash of 'smart' youth: