शांताबाई सुके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:01+5:302020-12-02T04:09:01+5:30

शांताबाई सुके (७५, रा. वाॅर्ड क्र. ५, गायकवाड ले-आऊट, ब्राह्मणी कळमेश्वर) यांचे हृदयविकाराने साेमवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक ...

Shantabai Suke passed away | शांताबाई सुके यांचे निधन

शांताबाई सुके यांचे निधन

शांताबाई सुके (७५, रा. वाॅर्ड क्र. ५, गायकवाड ले-आऊट, ब्राह्मणी कळमेश्वर) यांचे हृदयविकाराने साेमवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंड असा माेठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Shantabai Suke passed away