शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन १० दिवसापासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

आगार. कर्मचारी १) गणेशपेठ. ३८८ २) घाट रोड. २९३ ३) इमामवाडा. २७६ ४) वर्धमाननगर. २१२ ५) रामटेक. २६५ ६) ...

आगार. कर्मचारी

१) गणेशपेठ. ३८८

२) घाट रोड. २९३

३) इमामवाडा. २७६

४) वर्धमाननगर. २१२

५) रामटेक. २६५

६) सावनेर. २४१

७) उमरेड. २४६

८) काटोल. ३२३

आगार/उत्पन्न/खर्च

१) गणेशपेठ. १५८७ कोटी/३४९९ कोटी

२) घाट रोड. ८७६ कोटी/२३०६ कोटी

३) इमामवाडा. ८७६ कोटी/ २०२७ कोटी

४) वर्धमाननगर ७७८ कोटी/१४६५ कोटी

५) रामटेक. ५५४ कोटी/१४८६ कोटी

६)सावनेर. ५५४ कोटी/१४९७ कोटी

७) उमरेड. ५४६ कोटी/१६९१ कोटी

८) काटोल. ७०४ कोटी. १७८० कोटी

उत्पन्न कमी आणि खर्च अधिक

कोरोनामुळे सध्या एसटी बसेसची संख्या रोडावली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च १४ ते १९ कोटींनी वाढला आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतनही कसे द्यावे, असा प्रश्न एसटी प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी कर्मचारी करीत आहेत

पैसे कितीवेळा उसने घ्यावे

दर महिन्यात वेतन उशिरा मिळते, त्यामुळे घर चालविण्यासाठी अडचण येते. नातेवाईक किंवा मित्रांकडून पैसे तरी कितीवेळा उसने घ्यावे, असा प्रश्न पडतो.

- कुणाल जाधव वाहक

नियमित वेतन द्यावे

प्रवाशांची सेवा करण्यासाठी आम्ही रात्री घराबाहेर राहतो, तरीसुद्धा आम्हाला वेळेवर वेतन मिळत नाही. एसटी प्रशासनाने आम्हाला नियमित वेतन देण्याची व्यवस्था करावी.

अभय चांदेकर, चालक

वेतनाचा मुद्दा विचाराधीन

डिझेलचे भाव वाढल्यामुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा मुद्दा विचाराधीन आहे आगामी काही दिवसात यावर निर्णय होईल.

- शिवाजी जगताप उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती तीन मुंबई

....