शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : पुरुषप्रधान संस्कृतीप्रिय वाक्याला मागे टाकत आजच्या स्त्रीने ओव्हरटेक करीत समाजात नवा आदर्श निर्माण केला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : पुरुषप्रधान संस्कृतीप्रिय वाक्याला मागे टाकत आजच्या स्त्रीने ओव्हरटेक करीत समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. जिद्द व चिकाटीने आत्मनिर्भर हाेण्यासाठी सारखी धडपड करीत आहे. घरकाम, नाेकरी, राजकीय व सामाजिक कार्यासाेबतच व्यवसाय सांभाळत स्वत:च्या कलाकाैशल्याला तिने पंख दिले आहेत. शिवाय आराेग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रातही तिने आपला ठसा उमटविला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे, असे गाैरवाेद्गार तहसीलदार माेहन टिकले यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात शासकीय कामाची उत्कृष्टरीत्या जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला बीएलओ अनामिका पाटील, हिरा राजे व इतर महिला कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार टिकले यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, माेनाली साेनवणे, वरिष्ठ लिपिक ईश्वर बुधे, तलाठी किशाेर शिवरकर आदी उपस्थित हाेते.