शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

'द रॉक बाबाज अँड ऑदर स्टोरीज', लघुकथा : आशा-अपेक्षांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 1:48 PM

‘The Rock Babas and Other Stories’ : जीवनाने तुम्हाला लिंबू दिले असेल, तर त्यापासून लिंबूपाणी बनवा असा संदेत त्यातून मिळतो. 

ठळक मुद्देअमेय प्रभू यांचा हा पहिलाच कथासंग्रह असून, लॉकडाऊनच्या काळात त्यांना या कथा सुचल्या.

- मेहा शर्मा

नागपूर : अमेय प्रभू यांचे 'द रॉक बाबाज अँड ऑदर स्टोरीज' हे पुस्तक म्हणजे अद्भुत लघुकथांचा संग्रह आहे. या कथा जगातील विविध भागात घडतात. मानवाचे कमजोर दुवे आणि बलस्थाने यांचे वर्णन त्यात आढळून येते. जीवनाने तुम्हाला लिंबू दिले असेल, तर त्यापासून लिंबूपाणी बनवा असा संदेत त्यातून मिळतो. (Review of Ameya Prabhu’s ‘The Rock Babas and Other Stories’)

संग्रहात एकूण नऊ कथा असून, तीन तासांच्या चित्रपटांपेक्षा मोठ्या असलेल्या वेबसिरीजला चिकटून बसलेल्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यात या कथा यशस्वी झाल्या आहेत.अमेय प्रभू यांचा हा पहिलाच कथासंग्रह असून, लॉकडाऊनच्या काळात त्यांना या कथा सुचल्या. 

जीवनाच्या आव्हानांची ही कहाणी आहे. प्रत्येक कथेचे मध्यवर्ती पात्र नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलांचे चित्र दर्शविते. 'अॅक्सिडेंटल फिलॉन्थ्रॉपिस्ट' या पहिल्याच कथेत जपानी अब्जाधीश टकाशी वाटानाबे याची कहाणी आहे. ८० व्या वाढदिवसापूर्वी तो आपली संपत्ती दान करून टाकतो. 

'एजंट होल्डर' या कथेत आफ्रिकी-अमेरिकी जॅक्सन होल्डर आपल्याला भेटतो. तो स्पेशल एजंट आहे. एका कथेत उद्धट स्वीस हॉटेलचालक हेल्मट कॉफमनची कहाणी येते. हिमालयातील रॉक बाबांना भेटल्यावर त्याच्यात बदल होतो.

टॅग्स :nagpurनागपूरShort Filmsशॉर्ट फिल्म