शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देऊन बलात्कार

By admin | Updated: July 9, 2015 03:00 IST

एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वयातील विद्यार्थिनीला चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना इमामवाडा हद्दीत घडली.

अल्पवयीन विद्यार्थ्याचे कृत्य : मैत्रिणीलाच केले लक्ष्य नागपूर : एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वयातील विद्यार्थिनीला चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना इमामवाडा हद्दीत घडली. आरोपी १७ वर्षांचा असून त्याच्याच वयाची पीडित मुलगी १२ व्या वर्गात शिकते. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. त्यांच्यामध्ये सातव्या वर्गापासून मैत्री आहे. दहावी उत्तीर्ण केल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पीडित मुलीची दुसऱ्या कॉलेजमधील विद्यार्थ्याशी मैत्री झाली. त्यामुळे पीडित मुलीचे आरोपी विद्यार्थ्याला भेटणे कमी झाले. यामुळे आरोपी विद्यार्थी संतापला होता. तो तिला भेटण्यासाठी बळजबरी करू लागला. त्याने तिला अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रुप करण्याची धमकी दिली. तिला नातलगात आणि मित्रांमध्ये बदनाम करण्याची धमकी देत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या धमकीबाबत मुलीने कुणालाही काही सांगितले नाही. पीडित मुलीने काही दिवसांपासून घरातून बाहेर निघणेच कमी केले. यानंतर तो तिला हाताची नस कापण्याची धमकी देऊ लागला. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थिनीच्या घरच्यांना सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी इमामवाडा पोलिसांना सूचित केले. मंगळवारी पुन्हा ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलीच्या शोषणापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)