शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

रामटेक लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आघाडीच्या उमेदवारांत पहिल्या फेरीपासूनच चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 9:13 AM

Ramtek Lok Sabha Election Results 2019; रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटोल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पहिल्या फेरीत २०७१ मते असून काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना १२४३ मते मिळाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटोल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पहिल्या फेरीत २०७१ मते असून काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना १२४३ मते मिळाली आहेत. तर सावनेर, रामटेक विधानसभा क्षेत्रात किशोर गजभिये आघाडीवर आहेत. रामटेक मतदार संघात मतदारांची एकूण संख्या १८,९७,६०० एवढी आहे. त्यात पुरुष मतदार ९,८५,५३९ तर स्त्रिया मतदार ९,१२,०६१ एवढ्या आहेत. येथे एकूण १६ उमेदवार आपले भाग्य आजमावीत आहेत. रामटेकला झालेल्या मतदानाची टक्केवारी ६२.१२ एवढी आहे. येथे ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६ लाख ३९ हजार १२२ पुरुष मतदा

र, तर ५ लाख ५४ हजार १८३ महिला मतदार तसेच २ इतर मतदारांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालramtek-pcरामटेक