शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराची ‘रजनी’

By admin | Updated: March 6, 2016 02:46 IST

गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका ...

कलोडे विद्यालयात गोलमाल शिक्षण विभागाचा ठपका मुख्याध्यापिका डहाकेवर कारवाईची शिफारसजितेंद्र ढवळे नागपूरगोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाने ठेवला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापिका रजनी डहाके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात खिचडी वाटपात गोलमाल आहे. तिथे सरकारच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासोबतच येथील खिचडी शिजविण्याच्या पद्धतीवर ‘लोकमत’ने शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले होते. यानुसार शालेय पोषण विभागाने या विद्यालयाची चौकशी केली. तीत विद्यालयाच्या स्वयंपाकगृहात अग्निशमन यंत्र दिसून आले. मात्र ११ जानेवारीपासून यात रिफिलिंग न केल्याचे दिसून आले. चौकशी पथकाला स्वयंपाकगृहात गॅस सिलेंडर आढळून आले मात्र प्रत्यक्षात आहार हा जळावू लाकडावर शिजविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.