शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:42 PM

पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देप्रशासकीय तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु ते खरेच होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरातच होणार असल्याचे स्पष्ट करीत यावर पूर्णविराम लावला. मुंबई येथील आमदार निवासाचे काम सुरू आहे. त्यामुळे तिथे राहणे अवघड होईल. आताच आमदारांना भत्ता देण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळीसह हिवाळी अधिवेशनही नागपूरलाच होईल. मात्र यासंदर्भातील अधिकृत निर्णय नंतर होईल, असेही त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे ४ जुलैपासून नागपूरलाच होणार आहे. यासाठी मित्रपक्षांसह सर्वांशी बोलू. गुण्यागोविंदात अधिवेशन पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरला होत असले तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटnagpurनागपूर