शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा मेट्रो रेल्वेला आधार

By admin | Updated: June 4, 2015 02:27 IST

मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनएमआरसीएल) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी प्रतिनियुक्तीवर : मुख्यालयात अर्जवसीम कुरैशी नागपूर मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनएमआरसीएल) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार आहे. ‘एनएमआरसीएल’ने मेट्रोसाठी दक्ष अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार असल्याची माहिती आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी कार्यरत ‘एनएमआरसीएल’ या कंपनीमध्ये रेल्वेचे कर्मचारी मोठ्या संख्येने पाठविण्यात येणार आहे. ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी मध्य रेल्वे मंडळात विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. काम तत्परतेने व्हावे म्हणून ते आपल्या चमूत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्यास इच्छुक आहेत. सध्या मध्य रेल्वेतील ५० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. दक्षतेच्या चाचणीवर मंडळस्तरावर या अर्जाची छाननी करून मान्यतेसाठी मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये एस अ‍ॅण्ड टी, कमर्शियल, इंजिनिअरिंग, पर्सनल आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशातील अन्य रेल्वे झोनमधील अधिकारीही मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रतिनियुक्तीवर येणार आहेत. ते तीन ते पाच वर्षांपर्यंत काम करतील.