पुरुषोत्तम धोटे यांचे निधन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST2021-02-23T04:12:45+5:302021-02-23T04:12:45+5:30

पुरुषोत्तम दादासाहेब धोटे (७१, रा. प्लॉट नं. ८५, चंदननगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ...

Purushottam Dhote passes away | पुरुषोत्तम धोटे यांचे निधन ()

पुरुषोत्तम धोटे यांचे निधन ()

पुरुषोत्तम दादासाहेब धोटे (७१, रा. प्लॉट नं. ८५, चंदननगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल.

मनसुखभाई पटेल ()

मनसुखभाई पटेल (६५, रा. महामाया अपार्टमेंट, टिकेकर रोड, धंतोली) यांचे निधन झाले.

कुसुम गजभिये

कुसुम प्रकाश गजभिये (६२ रा. श्रीरामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनीषा वानखेडे

मनीषा रंगराव वानखेडे (७५ रा. रामभाऊ म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

फकीरचंद नेवारे

फकीरचंद बकाराम नेवारे (७० रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कौशल्या पौनीकर

कौशल्या चंद्रभान पौनीकर (९५ रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्ञानेश्वर तेलकुंटवार

ज्ञानेश्वर कवडुजी तेलकुंटवार (६० रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनसूया निखारे

अनसूया उदाराम निखारे (६५ रा. पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुरुषोत्तम देवघरे

पुरुषोत्तम नारायण देवघरे (७५ रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रेखा वराडे

रेखा बबन वराडे (५७ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसंता चंडालिया

वसंता शंकर चंडालिया (५५ रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपिका मुन

गोपिका लक्ष्मण मुन (७५ रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरोज गुप्ता

सरोज ओमप्रकाश गुप्ता (६४ रा. योगी अरविंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रप्रभा कांबळे

चंद्रप्रभा मार्केंडराव रामटेके (७० रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रज्ञा कांबळे

प्रज्ञा आनंदराव कांबळे (५० रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल वासनिक

अनिल रमेश वासनिक (५६ रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संतोष बरलोटा

संतोष चेतनलाल बरलोटा (६३ रा. राजनगर, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यमुनाबाई आराख

यमुनाबाई खुशाल आराख (६४ रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उद्धव वाहाणे

उद्धव लक्ष्मण वाहाणे (९० रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नीलकंठ बेलसरे

नीलकंठ कृष्णराव बेलसरे (७४ रा. दहेगाव रंगारी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीराबाई करनाके

मीराबाई श्रावण करनाके (७४ रा. दशरथनगर, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सतीश वानखेडे

सतीश ओंकारराव वानखेडे (६० रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीराम मसराम

श्रीराम गोदुजी मसराम (६४ रा. मेकोसाबाग) यांचे

निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

...........

(((टीप - एका निधन वार्तेत शीर्षकात चंद्रप्रभा कांबळे आणि खाली चंद्रप्रभा मार्केंडेय रामटेके असे आले आहे.)))

Web Title: Purushottam Dhote passes away