शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विना परवानगी धावत आहे प्रचाररथ

By admin | Updated: September 30, 2014 00:40 IST

आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त दहा वाहनांनी परवानगी घेतली आहे.

आरटीओ : फक्त दहा वाहनांनी घेतली मंजुरीनागपूर : आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त दहा वाहनांनी परवानगी घेतली आहे. यामुळे विना परवानगी धावत असलेल्या अशा शेकडो वाहनांवर आरटीओ किंवा निवडणूक आयुक्त कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचारांची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात १५२ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यातील बहुसंख्य उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. त्यांच्या ताफ्यात निवडणूक चिन्हांचे, उमेदवाराचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौकाचौकांतून धावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाचे बाह्यरचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना, अशा घटकांची तपासणी करून आरटीओकडून परवानगी दिली जाते. मात्र आतापर्यंत दहा वाहनांनी आरटीओत हजेरी लावून परवानगी घेतली आहे. मात्र शहरात अशी शेकडो वाहने विना परवानगी धावत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)