शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून मृताच्या नातेवाईकांची दिशाभूल

By admin | Updated: July 14, 2015 03:15 IST

गोकुळपेठ कॅनल रोडवर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने, दुचाकीवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी

नागपूर : गोकुळपेठ कॅनल रोडवर एका कारने दुचाकीला धडक दिल्याने, दुचाकीवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी घटनेच्या वेळी कार चालविणाऱ्याला अटक न करता, दुसऱ्याला अटक करून, थातुरमातूर कारवाई केल्याचा आरोप मृताचे नातेवाईक राजेश मोहबंसी यांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी समझोत्याची भाषा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोंदिया येथील रहिवासी शशी अनिल कटकवार (६७) या त्यांच्या नातेवाईकाकडे नागपूरला आल्या होत्या. ११ जूनला त्यांचे नातेवाईक नेहा मोहबंसी यांच्या दुचाकीवर गोकुलपेठ कॅनल रोडवरून जात असताना, मागून येणाऱ्या एमएच३१-ईए-५६१६ क्रमांकाच्या चारचाकी गाडीने धडक दिली. लगेच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान १२ जूनला त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करून, त्याच्यावर कारवाई केली. लगेच त्याला बेल झाली. मृताच्या अंतिम संस्कारानंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु त्यांची दिशाभूल करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला दाखवा, त्याचा पत्ता, नंबर द्या, अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली. मात्र आरोपीबद्दल कुठलीही माहिती दिली नाही. वारंवार तपास अधिकाऱ्याला विचारपूस केल्यावर, तपास अधिकाऱ्याने माहिती न देता, त्यांच्यावरच संताप व्यक्त केला. पोलीस आरोपींकडून पैसे घेऊन, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा राजेश मोहबंसी यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)