शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा! प्रकाश गजभिये : केंद्र्रीय कृषिमंत्री

By admin | Updated: June 5, 2017 01:59 IST

भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, ...

राधा मोहन सिंह यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, या आश्वासनाला तब्बल तीन वर्षे पूर्ण होऊन सुध्दा कर्जमाफी दिली नाही, याची आठवण करून देत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यास राज्य सरकारला केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली असून ेकेंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना यासबंधीच्या मागणीचे निवेदन सादर केले.देशाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाऊन अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदीं वस्तू रस्त्यावर फेकून भाजप सरकारचा निषेध केला, आजही हे आंदोलन सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.आपण केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत देऊन भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी केंद्र्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी राज्याची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हे शब्द उच्चारून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्र सरकारची उदासीनता दाखविली व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोपही आ. प्रकाश गजभिये यांनी केला.