शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर यांची निसर्ग चित्रे एक चमत्कारच

By admin | Updated: May 14, 2014 00:45 IST

सौंदर्यदृष्टी असणार्‍या दिगंबर मनोहर यांना टाकाऊ वस्तूंमध्येच कलाकृतीचे मूळ दिसते. या वस्तूच त्यांच्या चित्रांची प्रेरणा ठरतात. या टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चित्र निर्माण होतात. पण

अभय बंग : ‘अकल्प’चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन‘अकल्प’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ‘विष्णूजी की रसोई’ येथे झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग, वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील, डॉ. वेद पाठक, स्नेहलता मनोहर आदी उपस्थित होते.‘सेलिब्रेशन’ आहे. हे भाग्य प्रत्येक कलावंताना मिळो, अशी सदिच्छा आहे. गांधी म्हणाले, दिगंबर मनोहर यांचे चित्र मनमोहक आणि विचार करायला लावणारे तर आहेतच सोबतच चित्रांसोबत असलेली ‘कॉमेंट्स’ही प्रभावी आहेत. या वयात त्यांना कुटुंबाचा आधार मिळतो हे इतरांना प्रेरणा देणारे आहे.

नागपूर : सौंदर्यदृष्टी असणार्‍या दिगंबर मनोहर यांना टाकाऊ वस्तूंमध्येच कलाकृतीचे मूळ दिसते. या वस्तूच त्यांच्या चित्रांची प्रेरणा ठरतात. या टाकाऊ वस्तूंपासून सुंदर चित्र निर्माण होतात. पण ही चित्रे केवळ पाहणार्‍याच्या डोळ्यांना आल्हाद देणारी नव्हे तर रसिकांना विचार देणारी असतात. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील चित्र काढण्याचा उत्साह म्हणजे एक चमत्कारच आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.

चित्रकार दिगंबर मनोहर यांच्या

डॉ. बंग म्हणाले, मनोहर यांच्या या वयात माणूस थकायला लागतो. हातातील कला सोडून जाते. परंतु त्यांचे इतिहास आणि वस्तुस्थितीचे आकलन देणारे, विचार करायला भाग पाडणारी ही चित्रे पाहताना चमत्काराचा भास होतो. हा सोहळा म्हणजे कलेचे, आणि प्रेमाचे

संचालन शेफ विष्णू मनोहर यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर, छायाचित्रकार विवेक रानडे, मैत्री परिवाराचे प्रा. प्रमोद पेंडके, चंदू पेंडके, सुचित्रा सहस्रभोजने, प्रफुल्ल मनोहर व प्रवीण मनोहर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वृक्षांची वाळलेली पाने, कांद्याची टाकाऊ साल, फळांचे साल, पक्ष्यांचे पंख, बदाम, पिस्ता, अक्रोडची खोलपटे, प्लायवुडचे तुकडे, शेंगांची टरफले या सार्‍याच टाकाऊ वस्तूंपासून चित्रकार दिगंबर मनोहर यांनी चित्रे साकारली आहेत. यांचे हे चित्र प्रदर्शन १८ मे पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)