शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

पेंचसह उमरेड-पवनीतील पर्यटनाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 10:58 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हाडला अभयारण्यात १८ मार्चपासून बंद झालेले वनपर्यटन १ जुलैपासून सुरू होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हाडला अभयारण्यात १८ मार्चपासून बंद झालेले वनपर्यटन १ जुलैपासून सुरू होत आहे. स्थानिक लोकांचा रोजगार लक्षात घेता, अनलॉक-२ च्या प्रक्रियेमध्ये या पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या  सूचनानुसार मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्जजीव) यांनी एक पत्र काढून या दोन्ही ठिकाणच्या पर्यटनाला परवानगी दिली. हे पर्यटन मर्यादित स्वरूपात असून ऑफलाईन पद्धतीने असेल. सुरेवानी, नागलवाडी, पवनी, कऱ्हाडला पर्यटन गेटवरून सकाळी व दुपारी प्रत्येकी तीन वाहने सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.सुरेवानी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अमलतास पर्यटन केंद्र सिल्लारी आणि कऱ्हाडला पर्यटन गेट या ठिकाणी बुकिंगची व्यवस्था असून सोमवारी, बुधवारी पर्यटन बंद राहणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर यांनी ही माहिती दिली आहे.सुरक्षा नियमांसाठी कडक धोरणया पर्यटनामध्ये केवळ जीप किंवा तत्सम वाहनांना परवानगी देण्यात आली असून कऱ्हाडंलामध्ये जिप्सी वापरणे बंधनकारक असेल. प्रवेश देण्यापूर्वी पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जाईल. १० वर्षांआतील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवेश नसेल.

 

टॅग्स :Tigerवाघ