शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कातून लोक जुळतात

By admin | Updated: October 2, 2014 01:09 IST

संपकर् ातून, भेटीगाठीतून मत परिवर्तन होते. सततच्या संपर्कातून लोक जुळतात व पदयात्रा हे लोकसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे मत बदलण्याची ताकद पदयात्रांमध्ये असते,

काँग्रेस नेत्यांना विश्वास : मौदा येथे पदयात्रानागपूर : संपकर् ातून, भेटीगाठीतून मत परिवर्तन होते. सततच्या संपर्कातून लोक जुळतात व पदयात्रा हे लोकसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे मत बदलण्याची ताकद पदयात्रांमध्ये असते, असा विश्वास कामठी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला. मौदा तालुक्यातील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील बसस्थानकाजवळ काँग्रेस पक्षाचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी मुळक यांनी मौदा तालुक्यात पदयात्रा काढून तालुक्यातील गावांमधील नागरिकांशी संपर्क साधला. पदयात्रेच्या माध्यमातून मुळक यांनी संपर्क अभियान राबविले आहे. या माध्यमातून ते ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग आणि गृहिणींशी संवाद साधत आहेत. बुधवारी त्यांनी तालुक्यातील देवमुंढरी, मोरगाव, धर्मापुरी, नवरगाव, इजनी, खात, घोटमुंढरी, ढोलमारा, आष्टी, शिवनी, आदासा, हिवरा, चिखलाबोडी, पांजरा या गावात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. खात येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून मिरवणूक काढण्यात आली. या पदयात्रेत जि.प. सदस्या बबिता साठवणे, मौदा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसे, तुळशीराम काळमेघ, डॉ. अनिल बोरकर, धर्मराज मदनकर, सरपंच हर्षदास गजबे, राजा तिडके, उमेश गभणे, राजेश निनावे, अशोक वासनिक, राकेश बागडे, ज्योतिपाल गजभिये, ज्ञानेश्वर आकरे, अशोक दीक्षित, नंदलाल पाटील, मेहमुद्दीन तुरक, शंकरराव भिवगडे, लटारू बावनकुळे, नारायण गरवेकर, बारसू क्षीरसागर, राजकुमार ठवकर, ज्ञानेश्वर वानखेडे, डॉ. निखिलेश ढोणे, मुरलीधर भर्रे, रामराव भर्रे, देवराव थोटे, विकास मुळे, सीताराम सोमनाथे, रामसिंग रावते, सुभाष काळे, भाऊराव जगनाळे, कैलास लेंडे, रमेश जगनाळे, सुभाष मेश्राम, लालजी सपाटे, मन्साराम वनवे, सावित्री काटकर, दिलीप सिरसाम, रामप्रसाद पराते, पृथ्वीराज गुजर, राजेश मानकर, संजय जौंजाळकर आदी उपस्थित होते.