शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ ५ फेब्रुवारीला

By admin | Updated: January 27, 2015 23:50 IST

एक हजार पन्नास विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान; राज्यपाल, मुख्यमंत्री, कें द्रीय कृषिमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री निमंत्रीत.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा २९ वा पदवीदान समारंभ येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभाला राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना कृषी विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. यावर्षी विविध विषयांच्या १0५३ पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. या समारंभासाठी कृषी विद्यापीठात जय्यत तयारी होत आहे.कृषिशास्त्र, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३३,३५६ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली आहे. त्यामध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी २५,४१४, तर ७,४३४ पदव्युत्तर आणि ५0८ विद्यार्थ्यांना पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. यावर्षी एकूण १,५७0 विद्यार्थ्यांनी हे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. यातील १0५३ विद्यार्थ्यांना ५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या पदवीदान समारंभात प्रत्यक्ष उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे. पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि या राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना कृषी विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. यापैकी समारंभाला कोण येणार, याकडे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ, शिक्षकांचे लक्ष लागले आहे.*राज्यपालांची प्रतीक्षा राज्यपाल कृषी विद्यापीठाचे कुलपती असल्याने त्यांच्या हस्ते पदवी ग्रहण करणे विद्यार्थ्यांसाठी भूषणावह आहे. तथापि, गत दहा ते बारा वर्षांपासून या कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या अनुपस्थितीतच पार पडला. त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांना राज्यपालांची प्रतीक्षा आहे.