जिल्ह्यातील शैक्षणिक अधिष्ठान असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या विकासासाठी आलेला ७४ लाख रुपयांचा निधी परत गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अधिकाऱ्यांनी हा निधी खर्चच केला नाही. ...
गेल्या काही वर्षात पोलिसांच्या बदल्या व बढत्यांच्या याद्या सदोष राहिल्या आहेत. या यादीत मृत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असायचा. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या ...
राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गालगत फाईव्ह स्टार हॉटेल्स उभारण्यासाठी बांधकामात सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे पर्यटन विकासाला मोठी संधी मिळणार आहे. ...
हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाचे सूप वाजेल. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भातील ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला ...
अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना जाहीर झालेल्या पॅकेजसंदर्भात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाची भाषा ही निषेधार्हच आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी गुरुवारी विधानभवनावर आठ मोर्चे धडकले. यात शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणारे दोन मोर्चे होते. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करून देण्याची मागणी ...
उपराजधानीत माहेरघर बनविणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या महिनोगणिक वाढत आहे. मात्र या धोकादायक प्रकाराकडे पोलिसांची विशेष शाखा, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी ...
सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे ...
शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने अमरावती व अकोला येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्या ...