लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार - Marathi News | Driving license with the owner's luxury car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार

नागपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे. ...

निधन वार्ता - Marathi News | Death Talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधन वार्ता

पुष्पा खोंडे ...

अल्पवयीन मुलगी बेपत्ता - Marathi News | Minor girl missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलगी बेपत्ता

नागपूर : यशोधरानगरातील १५ वर्षीय मुलगी गुरुवारी सकाळी बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकांनी आपल्या तक्रारीतून व्यक्त केला. यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.---- ...

आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ - Marathi News | Plans start after necessary permission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ

आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने नागपूर : शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांना प्रारंभ केला जातो पण या योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. योजनांना प्रारंभ क ...

वाणिज्य प˜ा ...४.... - Marathi News | Commerce address ... 4 .... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाणिज्य प˜ा ...४....

व्हिस्टामाईंडचे विद्यार्थी उच्चपदावरनागपूर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जवळपास ७ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील पाच ते सहा वर्षांत बँकांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होणार आहे. जागा भरती आणि व्यवसाय वाढीसाठी बँकांतर्फे भरती मो ...

निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Retired Police Officers Movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे आंदोलन

आ. जाधवांवर कारवाई करा : बापूंच्या पुतळ्याजवळ निदर्शने ...

महत्वाचे जोड.... - Marathi News | Important attachment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महत्वाचे जोड....

मोहपा येथे हत्तीरोग दुरीकरण मोहीम ...

सिंगल - जोड - Marathi News | Single-Pair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंगल - जोड

गोदा कुस्ती स्पर्धा ...

राज्यात वाढणार मेडिकलच्या जागा - Marathi News | Medical seats will increase in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात वाढणार मेडिकलच्या जागा

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतून (एनईटी) महाराष्ट्र बाहेर पडेल आणि यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध होतील, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे ...