अल्पवयीन मुलगी बेपत्ता

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30

Minor girl missing | अल्पवयीन मुलगी बेपत्ता

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

>नागपूर : यशोधरानगरातील १५ वर्षीय मुलगी गुरुवारी सकाळी बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकांनी आपल्या तक्रारीतून व्यक्त केला. यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Minor girl missing