निधन वार्ता

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30

पुष्पा खोंडे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

ष्पा खोंडे
फोटो - स्कॅन
शिवार्पण अपार्टमेंट, अंबाझरी हिल टॉप येथील रहिवासी पुष्पा श्रावण खोंडे (७०) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पती, तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सुखलाल तांबे
फोटो - स्कॅन
बारासिंग्नल, बोरकरनगर येथील रहिवासी सुखलाल तांबे (९०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर करण्यात येईल.
मंजुळाबाई जिभकाटे
फोटो - स्कॅन
सोमवारीपेठ येथील रहिवासी मंजुळाबाई चिरकुटराव जिभकाटे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
रंजना लांजेवार
फोटो - स्कॅन
जयभीमनगर येथील रहिवासी रंजना लांजेवार (५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेबीनंदा माडवी
फोटो - स्कॅन
सृष्टीलॉन जवळ, अमरावती रोड येथील रहिवासी बेबीनंदा बलराज माडवी (६३) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.

कविता शुक्ला
फोटो - स्कॅन
ज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर येथील रहिवासी कविता शुक्ला (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता जरीपटका कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात तीन मुली, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
शोभा पुरोहित
डागा लेआऊट, अंबाझरी रोड येथील रहिवासी, ॲड. श्रीधर पुरोहित यांची आई शोभा पुरोहित (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अण्णाजी वाठोडकर
फोटो - स्कॅन
न्यू बिडीपेठ येथील अण्णाजी मारोतराव वाठोडकर (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात पत्नी, पाच मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Death Talk