जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. ...
राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि अन्य संबंधित उत्पादनांसह स्वादिष्ट व सुगंधित सुपारीवरील प्रतिबंधाची मुदत पुन्हा एक वर्षासाठी वाढविली आहे. नागपुरातील मान्सून सत्रात अखेरच्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दोन्ही सभागृहात ही घोषणा ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जा ...
डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान ...
अंबाझरी येथील राखीव जंगलात बायो डायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, सिव्हर ट्रीटमेंट प्लान्ट, वृक्ष लागवड व संगोपन, पशु-पक्षी, औषधी, वनस्पती उद्याने व नर्सरी आदीची विकासकामे सुरू असून भविष्यात अंबाझरी तलावाला शुद्ध प ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली. ...
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात ‘मेगा’ किंवा इतर कुठलीच नोकरी भरती करू नये, या मुख्य मागणीला घेऊन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मूक मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. मागण ...
पावसाळी अधिवेशन शुक्रवारी आटोपल्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल् ...