केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा रुग्ण नुकताच आढळून आला आहे. यातच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ...
गेल्या सहा महिन्यात रेपो रेट ६.५० टक्क्यावरून ५.७५ टक्क्यावर आला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर सतत कमी होतो आहे आणि हीच हतबलता शक्तिकांत दास यांच्या आजच्या मौद्रिक धोरणातूनही झळकते आहे. ...
पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल ...
पावसाळा जवळ आला आहे. परंतु अजूनही अनेक भागात नदी-नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. १० जूनपर्यत शहरातील सर्व नदी-नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गुरुवारी स्वच्छता आढावा बैठकीत दिले. ...
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम जारी केले आहेत. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने उपविधी तयार केले आहेत. सदर उपविधी महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी),‘स्वच्छता व आरोग्य नि ...
गडचिरोली जिल्हा अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील रिक्त पदे केव्हापर्यंत भरण्यात येतील, जिल्ह्यातील १७ जमातींचा मानववंशशास्त्रीय अभ्यास केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येईल व गडचिरोली जिल्ह्यात अतिरिक्त जात पडताळणी समिती स्थापन केली जाऊ शकते ...
अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा व जमिनीवरील फळझाडांचा मोबदला ठरविताना झालेल्या गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. न्यायालयाच्या आ ...
जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक ...
गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी एमआयडीसीतील एका मटका अड्ड्यावर छापा घालून मटका चालविणारा आणि खेळणाऱ्या एकूण २२ जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि मटकापट्टी जप्त करण्यात आली. एमआयडीसीतील झोन चौकात गेल्या अनेक वर्षांपासून अफसर खान नामक गुन्हेगा ...
धंतोलीतील गजानननगरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घालून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन बुकींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्हीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...