कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. ...
आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...
ग्राहकांना मोटरसायकल खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उत्पादक कंपन्यांना दिला. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट), एसएफआयओ (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस), प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त व केंद्र सरकार यांना प्रतिवादी करण्यासाठी याच ...
बीएसएनएल कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतर थकीत असलेला पगार न मिळाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांचेही दोन महिन्याचे पगार रखडल्याने त्यांचीही फरफट होत आहे. दुसरीकडे व्हीआरएस धोरणानंतर मिळणाऱ्या लाभावरही अनिश्चितता पसरल् ...
नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. ...
हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ...