अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले. ...
हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला. ...
भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे. ...
छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली. ...
आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...