यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ...
हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...
हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली. ...