संविधानाची मूलभूत तत्त्वे मनामनात रुजविणे व ती घराघरात पोहचविणे काळाची गरज आहे, म्हणून संविधानाची माहिती शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना अनिवार्य करावी, अशी मागणी लोकसेवा संघटनेच्या मोर्चातून करण्यात आली. ...
सत्र न्यायालयाने शुक्रवारी लोकप्रिय रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला विदेशात जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, भारतात परत आल्यानंतर २४ एप्रिल २०२० रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून अटी व शर्तीचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे अ ...
अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...
नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्र ...
नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. ...
मिहान येथील डेपोचे महत्त्वाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या इमारतींचा वापर सुरू झालेला आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. केवळ तीन मिनिटांत संपूर्ण मेट्रो रेल्वे धुलाईची यंत्रणा डेपोमध्ये आहे. ...
ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतीच्या वादातून चौघांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...