शहरातील रोडवरील धोकादायक खड्ड्यांची व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ठिकाणांची पाहणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना दिला. ...
हॉस्पिटलमधील धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जमा करून व त्याची जाळपोळ करून उपद्रव पसरवल्याने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कामठी रोड इंदोरा येथील श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. ...
कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) काही इमारतीने शंभरी गाठली आहे. बांधकाम विभागाच्या सूचनेवरून व्हीएनआयटीने यातील काही इमारतींचे सर्वेक्षण करून इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. ...
नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. ...
केंद्र सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा विरोध व्यक्त करण्यासाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये अनेक कर्मचारी आणि कामगार संघटना सहभागी होत आहेत. ...
बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी मालमत्ता विभागासोबतच बाजार विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ...