coronavirus; घड्याळाचा काटा पाचवर गेला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:05 PM2020-03-22T17:05:53+5:302020-03-22T17:30:29+5:30

घड्याळाचा काटा पाचवर गेला आणि घराबाहेर, गच्चीवर, बाल्कनीत जमा झालेल्या नागपुरातील नागरिकांनी टाळ्या व ताटे वाजवून कोरोनाशी लढणाऱ्या  लढवय्यांना कृतज्ञतेचा सलाम केला.

The clock fork went down to five and all clapped loudly ... | coronavirus; घड्याळाचा काटा पाचवर गेला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला...

coronavirus; घड्याळाचा काटा पाचवर गेला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला...

Next
ठळक मुद्देभारत माता की जयच्या घोषणा दिल्याकोरोनाशी लढणाऱ्या लढवय्यांना केला सलाम..

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: घड्याळाचा काटा पाचवर गेला आणि घराबाहेर, गच्चीवर, बाल्कनीत जमा झालेल्या नागपुरातील नागरिकांनी टाळ्या व ताटे वाजवून कोरोनाशी लढणाऱ्या  लढवय्यांना कृतज्ञतेचा सलाम केला.
रविवारी जनता कर्फ्युच्या दिवशी घरात स्वत:ला बंदिस्त करून उपराजधानीतील नागरिकांनी कोरोनाशी लढण्यास आपण सज्ज आहोत हे तर दाखवून दिलेच होते. पाच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर तयार असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: The clock fork went down to five and all clapped loudly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.