नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
नवीन एनआरसी कायदा भारतीय संविधानासोबत आंतरराष्ट्रीय कायदे व मानवाधिकाराचे थेट उल्लंघन करणारा आहे, त्यामुळे तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे स्पष्ट मत संविधान अभ्यासक व मानवी हक्क विश्लेषक अॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केले. ...
उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
बहुजन समाज पार्टी (बसपा) तील जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि बसपाचे मीडिया प्रभारी अशीच ज्यांची ओळख असलेले उत्तम शेवडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ...
जगामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण थायरॉइड कॅन्सरने पीडित असून दर वर्षी साधारणपणे तीन लाख नवीन रुग्णांची भर पडते. तसेच ४० हजार रुग्ण या रोगाने दरवर्षी दगावतात. ...
खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे. ...
कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला. ...