हिंगणघाटच्या घटनेतून समाजमन बाहेर येत नाही तोच, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट), एसएफआयओ (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस), प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त व केंद्र सरकार यांना प्रतिवादी करण्याची जनहित ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास पावणेदोन महिने उरले आहेत. परंतु अद्यापही कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी राज्यपाल कार्यालयातर्फे पुढाकार घेण्यात आलेला नाही. ...
प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. ...
कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. ...
आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...