राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नवजात बालकाला बेबी केअर किट उपलब्ध करून दिली होती. २६ जानेवारी २०१९ पासून ही योजना लागू करण्यात आली होती. ८० लाख रुपयांची तरतूद करून ४ लाखावर बेबी केअर किट उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र नं ...
वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देणे किंवा न देणे याचा कुठलाही अधिकार राज्य शासनाला नसून तो सर्वस्वी राज्यपालांचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी विकास मंडळामध्ये शासनाचा हस्तक्षेप दूर करून त्याची सूत्रे आपल्या हातात घ्यावी आणि अध्यक्ष व तज्ज्ञ सदस्यांची ने ...
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...
वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ ...
कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या शहरातील २ पोलिसांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ...
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा. ...
मृत्यू हे अंतिम सत्य आहे व ते कुणाचे टळत नाही ही वास्तविकता असली तरी हा मृत्यू शांत-निवांत व्हावा आणि जाताना चार गणगोतांच्या उपस्थितीत तो व्हावा, ही प्रत्येकाची अपेक्षा. पण कोरोना महामारीने ही अंतिम इच्छाही गर्तात टाकली आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ...
राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकान ...