नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. ...
गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ...
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. ...